हदगाव: खरटवाडी शिवारात जागलीसाठी जाणा-या ५२ वर्षीय शेतक-याचा मोठया नाल्याच्या पाण्याच्या पुरात वाहून मृत्यू; मनाठा पोलिसात नोंद
Hadgaon, Nanded | Aug 6, 2025
हदगाव तालुक्यातील मौजे खरटवाडी शिवार येथे दि ४ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यातील मयत नामे परमेश्वर जिंकलवाड...