जालना: श्रीक्षेत्र पुष्कराणी परिसरात बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; सुरक्षा उपाययोजना करण्याचे जिल्हा प्रशासनाचे
Jalna, Jalna | Jun 11, 2026 श्रीक्षेत्र पुष्कराणी, ता. माजलगाव, जि. बीड येथे काल दि.10 घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत तसेच नागरिकांच्या जीवितास कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व संबंधित विभागांना तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. गुरुवार दि. 11 जून 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी दिले.