जालना: जामिनावर सुटलेल्या आरोपीला पुन्हा ताब्यात घेणे म्हणजे स्वातंत्र्यावर गदा – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकालाचे ॲड
Jalna, Jalna | Apr 17, 2026 जामिनावर सुटलेल्या आरोपीला पुन्हा ताब्यात घेणे म्हणजे स्वातंत्र्यावर गदा – सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकालाचे ॲड. महेश धन्नावत यांच्याकडून स्वागत.. आज दिनांक 17 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : एखाद्या आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर त्याला तत्काळ प्रतिबंधात्मक कायद्याखाली पुन्हा ताब्यात घेणे ही प्रथा व्यक्तीस्वातंत्र्यावर आघात करणारी असल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रोहिणी देवी विरुद्ध तेलंगणा राज्