अंजनगाव सुर्जी: काळगव्हाण गावात शिरले मुसळधार पावसाचे पाणी;विद्यार्थी अडकले शाळेत;जनजीवन विस्कळित
Anjangaon Surji, Amravati | Aug 18, 2025
आज सोमवार रोजी सकाळी ८ वाजता पासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यामुळे शेत शिवारातील पाणी हे काळगव्हाण गावामध्ये...