वर्धा: चालत्या बसमध्ये बॅगेतून दागिने लंपास : शहर पोलिसात तक्रार दाखल
Wardha, Wardha | Nov 20, 2025 शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी लता धोंगडे राहणार सालोड या दिनांक 18 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास नागपूर वरून वर्धेकडे येताना त्यांच्या हँडबॅग मध्ये असलेल्या पर्समधील नगदी सोन्याचे दागिने असा एकूण 21 हजाराचा मुद्देमाल कुणीतरी चोरट्याने चालत्या बसमध्ये लंपास केल्या असल्याची तक्रार फिर्यादी यांनी शहर पोलिसात दिली आहे पोलिसांनी 19 नोव्हेंबर रोजी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास शहर पोलीस करीत आहे