औंढा नागनाथ: काठोडा चोंडीजवळ अज्ञात वाहनाने पायी जाणाऱ्या तरुण शेतकऱ्याला उडवले; अपघातात शेतकरी गंभीर जखमी
Aundha Nagnath, Hingoli | Aug 24, 2025
औंढा नागनाथ तालुक्यातील काठोडा चोंडी येथील तरुण शेतकरी पिंटू बळीराम काळे वय 26 वर्ष हे शेतातून घरी पायी जात असताना औंढा...