नागपूर शहर: बंदे नवाज नगर येथे तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक
4 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे यशोधरा नगर अंतर्गत येणाऱ्या बंदे नवाज नगर येथे हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या आरोपीला यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडून 300 रुपये किमतीची तलवार जप्त केली आहे. आरोपी विरुद्ध होण्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.