नाशिक: सातपूर औद्योगिक वसाहत छत्रपती शिवाजी नगर येथे अभिषेक बेकरी स्विट्स अँड फरसाण स्टोअर्सला भीषण आग
Nashik, Nashik | Sep 13, 2025
सातपूर औद्योगिक वसाहत,छत्रपती शिवाजी नगर येथे अभिषेक बेकरी स्विट्स अँड फरसाण स्टोअर्सला भीषण आग लागल्याची घटना घडली...