जालना: *गाढे गव्हाण येथील गावगुंडावर कार्यवाही करा पोलिस अधीक्षक सिंधू यांच्या कडे वंचित बहुजन आघाडी कडून निवेदनाद्वारे मागणी*
Jalna, Jalna | May 22, 2026 जाफ्राबाद : तालुक्यातील गाढे गव्हाण येथील गावगुंडांनी दिनांक १९ मे २०२६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर हौदोस घातला होता या पार्श्वभूमीवर शाखेच्या पदाधिकाऱ्यांसह वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह सिंधू यांची शिष्टमंडळाने भेट घेतली व हौदोस घालणाऱ्या गावगुंडावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके, भिकाजी जाधव ,विजय स