नागपूर शहर: हॉटेल रॉयल वीला मध्ये गळफास घेऊन आत्महत्या : वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर
सोनेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी 28 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार, हॉटेल रॉयल विलामध्ये गळफास घेऊन एका बंगरूळ येथील युवकाने आत्महत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे त्याच्या पत्नीने बंगरूळ येथे आत्महत्या केली. या प्रकरणी सोनेगाव पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक नितीन मगर यांनी दिली आहे.