हवेली: अखेर जेसीबीची व्यवस्था झाल्यानंतर कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत कचरा गोळा करण्यास झाली सुरुवात
Haveli, Pune | Sep 7, 2025
कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीत अनेक दिवसांपासून हा कचरा उचलून नेण्यासाठी अडचण निर्माण होत होती. कचरा उचलण्यासाठी जेसिबी...