अमरावती: तळेगाव दशासर येथे शेतातील विहिरीतील मोटार, झटका मशीन ,केबल चोर पोलिसांच्या ताब्यात; 177900 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Amravati, Amravati | Sep 5, 2025
तळेगाव दशासर हद्दीत शेतातील विहिरी मधील मोटार ,झटका मशीन ,आणि केबल चोरीला जाण्याच्या घटना घटनांमध्ये वाढ झाली होती....