तेल्हारा: मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी तेल्हारा तालुक्यातील मराठा बांधव पातुर वरून समृद्धी मार्गाने मुंबईकडे रवाना
Telhara, Akola | Aug 28, 2025
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबई आझाद मैदान येथे आरक्षण मिळावे यासाठी जाहीर भव्य मोर्चा...