मुखेड: तालुक्यातील बेटमोगरा शिवारात अडकलेल्या व्यक्तीस रात्री 11 वाजता एसडीआरएफ मार्फत काढले सुखरूप बाहेर
Mukhed, Nanded | Aug 30, 2025
दिनांक 28 ऑगस्ट रोजी माऊली तालुका मुखेड येथील व्यक्ती मौला नबीसाब शेख हे मौजे बेटमोगरा या शिवारामध्ये अडकलेले होते....