सोयाबीन च्या कुठाराचा गुरांचा चारा अज्ञात आणि पेटवला स्थानिक अमरावती मधील वायगाव येथील शेतकरी आशिष श्रीराम इंगोले शेतकऱ्यांच्या शेतामधील गुरांचा चारा ची साठवण केली होती त्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही साठवण होती ज्यामध्ये सोयाबीन काढणी ते मळणीला परवडत सुद्धा नव्हतं त्या परिस्थितीत त्या शेतकऱ्याने सोयाबीन काढलं ते फक्त गुरांच्या चाऱ्यासाठी व इतर शेतकऱ्यांकडून सुद्धा चारा खरेदी केला असताना अशा परिस्थितीत अज्ञाताने गुरांचा चारा हा पेटून दिला त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठ्या प्