देऊळगाव राजा: गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा स्थानिक बस्तान चौकात महाविकास आघाडी कडून निषेध
देऊळगाव राजा दिनांक 20 सप्टेंबर रोजी पाच वाजता शहर बस स्थानक चौकात महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने गोपीचंद पडळकर यांनी केलेला वक्तव्याचा महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निषेध व्यक्त केला