Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Indianrailway
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railinfra4jharkhand
Railone
North_west_delhi
Safetyfirst
Amritstation
Railinfra4westbengal
Thodadhyanse
Educationforall
Cds
Railsafety
Railmadad
Chaitranavratri
No video available

समुद्रपूर: शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या मागण्यांचे शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन:संपूर्ण कर्ज माफी व विज बिल मुक्ती करा

Samudrapur, Wardha | Aug 7, 2024
समुद्रपुर बाजार समितीच्या सभागृहात शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठक प्रामुख्याने उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांवर ओढावलेल्या आसमानी व सुलतानी चर्चा करून आगामी हिंगणघाट विधानसभा निवडणुक हि शेतकरी लढविणार असे ठरविण्यात आले.त्यांतर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार कपिल हाटकर यांना देण्यात आले.यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण कर्ज व विजबिल मुक्ती ,वेगळे विदर्भ राज्य, शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची मागणी.

MORE NEWS