कल्याण: उबाठाचा उल्लेख ओरिजनल शिवसेना आहे, कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील
Kalyan, Thane | Oct 19, 2025 आज दिनांक 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 1 च्या सुमारास मनसेचा मुंबई महानगर प्रदेश मतदार यादी प्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांनी देखील मनोगत व्यक्त केलं आहे. यावेळी राजू पाटील यांनी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीची आकडेवारी समोर ठेवली असून उबाठाचा उल्लेख ओरिजनल शिवसेना असा केला आहे.