जालना: ३७ वर्षे रजेशिवाय सेवाभाव; शिक्षक मोहम्मद इसहाक यांना भावपूर्ण निरोप.
कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठरलेले शिक्षक मोहम्मद इसहाक
Jalna, Jalna | Jul 6, 2026 ३७ वर्षे रजेशिवाय सेवाभाव; शिक्षक मोहम्मद इसहाक यांना भावपूर्ण निरोप.. कर्तव्यनिष्ठेचा आदर्श ठरलेले शिक्षक मोहम्मद इसहाक सेवानिवृत्त.. विद्यार्थ्यांच्या मनात इंग्रजीची गोडी रुजवणारे मोहम्मद इसहाक यांची गौरवशाली निवृत्ती.. आज दिनांक 6 सोमवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारा मार्गदर्शक असतो. या भूमिकेला संपूर्ण आयुष्य वाहून घेत, तब्बल ३७ वर्षे प्रामाणिकपणे सेव