बोदवड: नायगाव येथे दारूच्या नशेत ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या, मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Bodvad, Jalgaon | Sep 3, 2025
नायगाव या गावात संदीप अर्जुन पोहेकर वय ३५ हा तरुण आपल्या घरी होता. त्याने दारूच्या नशेत साडीच्या साह्याने गळफास घेतला....