हवेली: कोंढवा कात्रज रस्त्यावरील खडी मशीन चौकातील हत्याकांडाचा व्हिडिओ आला समोर
Haveli, Pune | Nov 2, 2025 कोंढवा कात्रज रस्त्यावरील खडी मशीन चौकात गोळीबार व को कोयत्याने वार करुन एकाचा खुन केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर पुण्यात खळबळ माजली होती. या घटनेचा हत्याकांडाचा सीसीटीव्ही व्हिडिओ हा समोर आला आहे.