जालना: जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी निभावली पंचाची भूमिका...
जालन्याच्या निरखेडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत खोत
Jalna, Jalna | Apr 5, 2026 जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकरांनी निभावली पंचाची भूमिका... जालन्याच्या निरखेडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत खोतकर दिसले पंचाच्या भूमिकेत... आज दिनांक पाच रविवार रोजी दुपारी बारा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी पंचाची भूमिका निभावली आहे. जालन्यातील निरखेडा येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत खोतकर यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. यावेळी खोतकर यांनी चक्क पंचाची भूमिका पार पाडली. स्वर्गीय पैलवान भानुदासराव राजे जाधव व्यायाम शाळा, निरखेडा यांच्य