Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: छ.संभाजी नगर चौ.हॉ.फ्लोराईन येथेलहूशास्त्र सेना सं.अध्यक्ष संजय गायकवाड प.परिषदेत एस.सी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून इशारा

Jalna, Jalna | Jun 10, 2026
आज दिनांक 10 जून 2026 वार बुधवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास जालना शहरातील छत्रपती संभाजी नगर चौक हॉटेल फुलवराई येथे लहू शस्त्र सेना संस्थापक अध्यक्ष संजय गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत एससी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारला इशारा दिला आहे, व लॉन्ग मार्च संदर्भात माहिती दिली आहे 17 जूनला उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी पुणे ते मुंबई पायी लॉन्ग मार्च व 24 जूनला मुंबई आझाद मैदान येथे सभा होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.
जालना: छ.संभाजी नगर चौ.हॉ.फ्लोराईन येथेलहूशास्त्र सेना सं.अध्यक्ष संजय गायकवाड प.परिषदेत एस.सी. आरक्षणाच्या मुद्द्यावरून इशारा - Jalna News