साकोली: साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणीःपत्रकारपरिषदेत तहसीलदारांची माहिती
साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असून 2 डिसेंबर रोजी मतदान व 3 डिसेंबरला मतमोजणी आणि चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे याबाबतची सविस्तर माहिती निवडणूक निर्णय अधिकारी निलेश कदम व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी साकोली नगरपरिषद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती बुधवार दि5 नोव्हेंबरला दुपारी तीन वाजतादिली आहे