जालना: भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचा महापालिका आयुक्तांना घेराव; मूलभूत सुविधांसाठी तीव्र आंदोलन, रस्त्यावर उतरण्याचा इशारा..
Jalna, Jalna | May 19, 2026 भक्तेश्वर नगरच्या नागरिकांचा महापालिका आयुक्तांना घेराव; मूलभूत सुविधांसाठी तीव्र आंदोलन, रस्त्यावर उतरण्याचा इशारा.. रस्ते-पाणी-गटाराच्या प्रश्नावर संताप उसळला; नागरिकांचा आयुक्तांना थेट घेराव.. “टॅक्स घेताय, पण सुविधा कुठे?” — भक्तेश्वर नगरवासीयांचा महापालिकेविरोधात एल्गार.. आज दिनांक 18 मंगळवार रोजी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील भक्तेश्वर नगर परिसरातील नागरिकांनी आज मूलभूत सुविधांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत थेट