शिक्षण संस्था देवरी द्वारा संचालित मातोश्री मीराबाई आदिवासी आश्रम शाळा नवेगाव /धापेवाडा या ठिकाणी केटीएस सामान्य रुग्णालय गोंदिया यांच्या सौजन्याने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केटीएस रुग्णालय गोंदिया येथील सायकॉलॉजिस्ट सुरेखा मेश्राम उपस्थित होते.