केळापूर: शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर मुकुटबन पोलिसात गुन्हा दाखल निमणी येथील घटना
शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर मुकुटबन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना निमनील येथे दिनांक 24 सप्टेंबर रोजी बाराच्या दरम्यान उघडकीस आली याप्रकरणी भीमराव राजगडकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी आरोपी नरेंद्र वैद्य यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.