राळेगाव: कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास लावून आत्महत्या, तालुक्यातील चिंचोली शिवारातील घटना
Ralegaon, Yavatmal | Aug 28, 2025
एका वयोवृद्ध शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना राळेगाव तालुक्यातील चिंचोली शिवारात...