Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: 11 वर्षांनंतर हरवलेला मुलगा सापडला; जालना स्थानिक गुन्हे शाखेमुळे आई-वडिलांची घडली भावनिक भेट

Jalna, Jalna | May 10, 2026
तब्बल 11 वर्षांपूर्वी हरविलेल्या मुलाचा शोध लावून जालना स्थानिक गुन्हे शाखेने आई-वडिलांची भावनिक भेट घडवून आणल्याची हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. रविवार दि. 10 मे 2026 रोजी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि समन्वयातून हरविलेला मुलगा नाशिक जिल्ह्यात सुखरूप असल्याचे समोर आले. जालना जिल्ह्यातील पिंपळगाव कड, ता. जाफ्राबाद येथील समाधान तेजराव कड हे सन 2015 मध्ये आपल्या कुटुंबासह आशेगाव चौक,ता.गंगापूर जि.छत्रपती संभाजीनगर येथे कामानिमित्त वास्तव्यास गेले.
जालना: 11 वर्षांनंतर हरवलेला मुलगा सापडला; जालना स्थानिक गुन्हे शाखेमुळे आई-वडिलांची घडली भावनिक भेट - Jalna News