बारामती: ठोकतो, तोडतो' अशी इन्स्टाग्रामवर स्टोरी टाकणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल; बारामती तालुक्यातील ढेकळवाडी परिसरातील घटना
Baramati, Pune | Oct 20, 2025 आम्ही ठोकत नाही ओ, मी तोडतो, माझा पॅटर्नच वेगळा आहे' अशी धमकी व दहशत असलेला व्हिडिओ आणि त्याला 'सरकार नो कॉम्प्रोमाइज ' असे कॅप्शन टाकून सोशल मीडियावर टाकणाऱ्या तरुणावर बारामती तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.