जालना: मार्डीत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकाली
अवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे आदेश; शे
Jalna, Jalna | Jun 26, 2026 मार्डीत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा; महिलांच्या हॉलचा प्रश्न जागेवरच निकाली अवैध दारू विक्रीवर कडक कारवाईचे आदेश; शेतकऱ्यांना पीकपद्धती बदलण्याचे आवाहन.. आज दिनांक 26 शुक्रवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्यासाठी जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी अंबड तालुक्यातील मार्डी येथे मुक्कामी दौरा करून ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. यावेळी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला महिला ग्रामसंघाच्या हॉलचा प्रश्न