जालना: जालन्यातील किल्ला परिसरातील पाण्याच्या टाकीवरून लाखो लिटर पाण्याची नासाडी; महापालिका झोपेतच!
जुन्या नगर परिषद परिसरातील
Jalna, Jalna | Feb 28, 2026 जालन्यातील किल्ला परिसरातील पाण्याच्या टाकीवरून लाखो लिटर पाण्याची नासाडी; महापालिका झोपेतच! जुन्या नगर परिषद परिसरातील किल्ला भागात तीन दिवसांपासून मोठा पाईप लिकेज.. उन्हाळ्याच्या तोंडावर पाणीपुरवठा विभागाचा भोंगळ कारभार आला समोर; नागरिकांचा संताप पाणीटंचाईने शहर त्रस्त; पाणीपुरवठा अभियंता नेमकं करतायत तरी काय? नागरिकांशी कथित उद्धट वर्तनाचा आरोप; ‘एसीत बसून कारभार’ – जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, जालनावासीयां