यवतमाळ येथे आज दिनांक 2 जानेवारी रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोकराव उईके यांनी जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
राळेगाव: मंत्री अशोक उईके यांनी यवतमाळ येथील जनसंपर्क कार्यालयात नागरिकांच्या भेटी घेऊन स्वीकारल्या शुभेच्छा - Ralegaon News