केळापूर: अज्ञात चोरट्याने दुचाकी केली लंपास मुकुटबन येथील घटना
अज्ञात चोरट्याने दुचाकी लंपास केल्याची घटना मुकुटबन येथे दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी साडेचारच्या दरम्यान घडली याप्रकरणी ऋषभ राऊत यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून मुकुटबन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.