श्रीम प्रीती कैलास शेंडे पंचायत समिती मोहाडी यांचे एचपी व्ही लसीकरण करून घेण्याबाबत आव्हान
एचपीव्ही लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुद्ध संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे
889 views | Bhandara, Maharashtra | Mar 14, 2026 एचपीव्ही लस ही सुरक्षित असून भविष्यात होणाऱ्या गर्भाशय मुख कर्करोगा विरुद्ध संरक्षण देण्यासाठी प्रभावी आहे यासाठी सर्व जनतेने कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व वय वर्ष 14 ते 15 वर्ष वयातील मुलींनी एचपीव्ही लस आवश्यक घ्यावी