गेवराई: लुखामसला येथील उपसरपंच मृत्यू प्रकरणात आरोपी पूजा गायकवाडला आणखी दोन दिवसाची पोलीस कोठडीत वाढवण्यात आली
Georai, Beed | Sep 13, 2025
लुखामसला येथील उपसरपंच गोविंद बर्गे मृत्यू प्रकरणी कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाडच्या पोलीस कोठडीत 02 दिवसांची वाढ...