शिरोळ: शक्तीपीठ महामार्गास स्थगिती द्या मा खा राजू शेट्टी यांची केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी
Shirol, Kolhapur | Sep 9, 2025
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या शक्तीपीठ महामार्गावर मोठा आर्थिक बोजा पडणार असल्याने...