महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत महामंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध चालू व प्रस्तावित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसेच पाणी व्यवस्थापन, सिंचन प्रकल्पांची प्रगती आणि पुढील नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली.