जालना: नाल्यांचे काम रखडल्याने चंदनझीरा परिसरात सापांचा वावर; घरात साप शिरल्याने नागरिकांमध्ये भीती
मौलाना आझाद चौक ते एकता चौ
Jalna, Jalna | Jun 27, 2026 नाल्यांचे काम रखडल्याने चंदनझीरा परिसरात सापांचा वावर; घरात साप शिरल्याने नागरिकांमध्ये भीती मौलाना आझाद चौक ते एकता चौक डिपी रोड पूर्ण; मात्र अनेक महिन्यांपासून नाल्यांचे बांधकाम रखडले.. तातडीने काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी.. आज दिनांक 27 शनिवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील चंदनझीरा परिसरातील मौलाना आझाद चौक ते एकता चौक दरम्यान नव्याने उभारण्यात आलेल्या डीपी रोडचे काम पूर्ण होऊन अनेक महिने उलटले आहेत. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या नाल्यांचे