स्थानीय स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भाजपा मध्ये महिलांनी प्रवेश केला आहे. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रवेश केलेल्या महिलांच्या गळ्यात दुपट्टा टाकून त्यांचे पक्षात स्वागत केले.
कामठी: कोराडी येथे महिलांनी केला भाजपामध्ये प्रवेश - Kamptee News