औंढा नागनाथ: शहरासह तालुक्यात पावसाचा हाहाकार, आजंनवाडासह अनेक भागात नद्या नाल्यांना पूर; जनजीवन विस्कळीत
Aundha Nagnath, Hingoli | Aug 16, 2025
औंढा नागनाथ शहरासह तालुक्यात दिनांक १६ऑगस्ट शनिवार रोजी सकाळपासून पावसाने सततधार लावल्याने व अधून मधून पावसाचा जोर वाढू...