महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आमदार राजेश बकाने यांच्या देवळी येथील जनसंपर्क कार्यालयाचे दिनांक 18 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास लोकार्पण अत्यंत उत्साहात पार पडले.लोकार्पणानंतर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी अत्यंत संपूर्ण जनसंपर्क कार्यालयाची पाहणी करत कार्यालयातील प्रत्येक कक्ष, नागरिकांसाठी उभारलेली सुविधा, कामकाजाची मांडणी याकडे त्यांनी बारकाईने पाहणी केली.