भोकरदन: हसनाबाद सिरसगाव वा.सह भोकरदन तालुक्यात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस
आज दिनांक 25 मे 2026 वार सोमवार रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यात ठीक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला आहे, या अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने व पावसाने नागरिकांची चांगली प्रारंभ उडाली तर उघड्यापासून सुद्धा नागरिकांना या पावसाने सुटका मिळाली आहे यामध्ये तालुक्यातील हसनाबाद, सिरसगाव वाघरुळ यासह ठिकठिकाणी हा पाऊस पडला असल्याचे चित्र व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.