नाशिक: प्रतिबंधित अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तिघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने फर्नांडिसवाडी येथे केली अटक
Nashik, Nashik | Aug 18, 2025
एमडी अमली पदार्थ विक्री करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी जय भवानी रोड,फर्नांडिस वाडी येथे ताब्यात घेतले आहे.अमली पदार्थ...