लातूर: अंबाजोगाई रोडवर पावसामुळे रस्त्याला आले तळ्याचे स्वरूप, चार चाकी गाड्या पाण्यात अर्ध्या डुबल्या
Latur, Latur | Aug 18, 2025
लातूर- लातूर जिल्ह्यासह शहरांमध्ये गेली तीन ते चार दिवस कधी मोठा तर कधी मध्यम स्वरूपाचा दिवसभर पाऊस पडत आहे या पावसामुळे...