अंगदान जीवन संजीवनी अभियानांतर्गत विविध प्राथमिक आरोग्य केंद्रात अवयदान व तंबाखू मुक्ती बाबत शपथ घेताना आरोग्य कर्मचारी
2k views | Bhandara, Maharashtra | Aug 15, 2025
प्राथमिक आरोग्य केंद्र मोहदुरा,घारगाव, सालेभाटा व ग्रामीण रुग्णालय साकोली येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून...