भंडारा: तुमसरात राष्ट्रवादीत 'घरचा भेदी'! आमदार अधिकृत उमेदवारासोबत, पण पत्नी थेट विद्रोहाच्या रॅलीत!
भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगरपरिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमुळे राजकारण प्रचंड तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये मोठा विद्रोह उफाळला आहे. पक्षाने अभिषेक कारेमोरे यांना अधिकृत उमेदवारी दिली, तर भाजपने प्रदीप पडोळे यांना मैदानात उतरवले. या दरम्यान, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सागर गभणे आणि अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष यासीन छवारे यांनी पक्षाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आणि छवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सागर गभणे यांनी थेट नगराध्यक्ष पदासाठी..