शिरोळ: प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे हसनाळ येथे सहा निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू मा खा राजू शेट्टी यांचा आरोप
Shirol, Kolhapur | Aug 27, 2025
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लेंडी नदीला अचानक आलेल्या महापुरामुळे हसनाळ गावावर भीषण संकट...