साक्री: बोदगाव येथील पावडदेव यात्रोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न; शेकडो वर्षांची परंपरा आजही कायम
Sakri, Dhule | Oct 23, 2025 बोदगाव येथील पावडदेव यात्रा उत्साहात संपन्न झाली.पारंपरिक पद्धतीने वाद्य वाजवत पाचमौली येथील पावडदेव पंडित महाराज व चिंचपाडा येथील पावडदेव कांतिलाल महाराज या दोन्ही पावडदेव महाराजांना पारंपारिक पद्धतीने वाद्य वाजवून त्यांच्या घरापासून ते पावडदेव ठाण्यापर्यंत वाजत गाजत नेण्यात आले.सदर यात्रोत्सव 20 पिढी पासून असून आजही परंपरा सुरू आहे.अनेक भाविक येथे मानता करतात त्यात बोकड. कोंबडा.मेंढा देऊन मानता पूर्ण केली जाते.ह्या पावडदेव महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी पूर्