दिग्रस: अरुणावती धरणाची ७ वक्रव्दारे प्रत्येकी ५० सेंटीमीटरने उघडली, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
Digras, Yavatmal | Sep 2, 2025
दिग्रस येथील अरुणावती धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणाचा जलाशय पातळी तीनशे तीस पॉईंट पंच्याशी मीटर...